रत्नागिरी : मद्यपान करण्यासाठी एकाने थेट स्मशानभूमीजवळची जागा निवडली. मात्र विनापरवाना मद्यपान केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला आहे. बबन शांताराम महाडिक (४२, रा. घेरापालगड गावठाणवाडी, ता. खेड) असे त्याचे नाव आहे. जगबुडी नदी काठावर स्मशानभूमी शेजारी तो मद्यपान करत होता. त्याच्यावर खेड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 23/Sep/2025














