संगमेश्वर : येथील पंचायत समितीची आमसभा २६ सप्टेंबर रोजी देवरुख येथील माटे-भोजने सभागृहात होणार आहे. आमदार शेखर निकम यांनी आमसभेची पूर्वतयारी व आढावा घेण्यासाठी २२ रोजी दुपारी १२ वाजता सभा बोलावली आहे. आमदार निकम यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत आमसभेला प्रारंभहोणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 PM 23/Sep/2025














