रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील भगवती बंदराजवळच्या समुद्रातील ब्रेक वॉटरवॉल जवळच्या खडपात भलामोठा अजगर आढळला. त्या अजगराने कोणतातरी प्राणी गिळला असावा अशा स्वरुपात तो फुगलेला दिसून आला. हा अजगर पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
भगवती बंदराजवळच्या नर्मदा जेटीजवळ ब्रेक वॉटरवॉल असून त्याठिकाणी समुद्राला लागून काळे खडप आहेत. याठिकाणच्या खडपात सोमवारी दुपारी भलामोठा फुगलेला अजगर दिसून आला. काही दक्ष नागरिकांनी या अजगरासंदर्भात वन विभागाला माहिती दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 22-10-2024










