Chiplun : कामथे घाटात सिमेंट ट्रक उलटला

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे घाटात काल बुधवारी सिमेंट भरलेला ट्रॅक उलटला. सकाळी सुमारे ११.४५ वाजता हा अपघात झाला. त्यात चालक किरकोळ जखमी झाला. त्याला उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले महामार्गावर सिमेंटच्या बॅगांची पडल्या. चालकाचे नाव साखम मुद्रीत खान (३०, रा. राजस्थान) असे असून तो बदलापूरकडे सिमेंट घेऊन जात होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 26/Sep/2025