Ratnagiri Rain : पावसामुळे हळवे भातपीक धोक्यात

रत्नागिरी : सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सध्या तयार भातशेती धोक्यात आली आहे. गणपतीनंतर हळवी भातशेती कापण्यायोग्य झाली होती. गणेशोत्सवानंतर वातावरणातही बदल पाहायला मिळत होता; परंतु अगदी पुढच्या चारच दिवसांत पुन्हा पाऊस सुरू झाल्याने तयार भातशेती पावसात भिजत पडली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:44 PM 26/Sep/2025