दापोली : गोखले संगीत वर्ग प्रस्तुत ‘सूर आनंदघन’ या गीतांची संगीत मैफिल आज रंगणार आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. २७रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत मरीआई मंदिर कोकंबाआळी दापोली येथे हा कार्यक्रम होणार आहे.
गोखले संगीत वर्गचे निळकंठ गोखले याच्यासह अन्य सहकलाकार आपली कला सादर करणार आहेत. प्रेक्षकानी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 27/Sep/2025













