रत्नागिरी : तालुक्यातील निवळी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी राहुल सावंत यांची बिनविरोध निवड झाली. गुरुवार (ता. २५) ग्रामसभेत ही एकमुखी निवड झाली. बिनविरोध निवड झाल्याबद्दल गावातील सर्व ग्रामस्थ व मित्रपरिवाराचे मनापासून आभार व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 27/Sep/2025














