खेड : तालुक्यातील जामगे ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच झाली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्याबाबत जामगे ग्रामपंचायतीने निर्णय घेतला.
ग्रामसभेला सरपंच देविका जाधव, उपसरपंच सुषमा शेलार, ग्रा. पं. सदस्य रवीकिरण कदम, विश्वास काणेकर, पूजा पवार, ग्रामपंचायतीचे सचिव अजय बोवणे उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:43 29-09-2025














