Mahsul Lok Adalat : मंडणगडात 1 ऑक्टोबर रोजी महसुल लोक अदालत

मंडणगड : सेवा पंधरवड्याचे निमीत्ताने 1 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय भिंगळोली येथे महसुल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोक अदालतीस नागरीकांनी उपस्थित राहून आपली प्रलंबीत प्रकरणे सोडून घ्यावीत असे आवाहन तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:08 PM 30/Sep/2025