Lok Adalat : खेडमध्ये उद्या लोक अदालत

खेड : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी सेवा पंधरवडा अभियानांतर्गत विभागीय कार्यालय स्तरावर दाखल झालेली अपीलप्रकरणी तडजोडीने निकाली काढण्यासाठी दिनांक १ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता उपविभागीय कार्यालयात लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. या अदालतीसाठी इच्छुकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:47 PM 30/Sep/2025