रत्नागिरी : शहरातील साळवीस्टॉप येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत दत्ताराम सावंत (वय २७) असे संशयित तरुणाचे नाव आहे.
ही घटना २९ सप्टेंबरला रात्री साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाच्या समोर निदर्शनास आली. या प्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल संगीता आंब्रे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 02/Oct/2025














