रत्नागिरी : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांचा माहे ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील तालुका शिबिर दौरा आयोजित केला आहे. चिपळूण ७, १४, २८ ऑक्टोबर, खेड ९ आणि १६ ऑक्टोबर, दापोली १ आणि १५ ऑक्टोबर, मंडणगड ८ ऑक्टोबर, गुहागर १७ ऑक्टोबर, देवरुख २९ ऑक्टोबर, लांजा ३० ऑक्टोबर, राजापूर ३१ ऑक्टोबर शिबिर दौऱ्यांमध्ये उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या आदेशानुसार कामे होतील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 04/Oct/2025














