खेड : तालुक्यातील गुणदे ग्रामपंचायतीतर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व माझी वसुंधरा अभियानांतर्गत लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत अंगणवाडी, शाळा परिसर, रस्ते स्वच्छ करण्यात आले. गृहभेटीद्वारे जनजागृती करून ‘एक झाड आईच्या नावे’ उपक्रम राबविण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:03 PM 04/Oct/2025














