MPSC Exam : MPSC कडून 938 जागांसाठी नवी जाहिरात!


मुंबई : 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. एमपीएससीकडून महाराष्ट्र गट क सेवा संयुक्तपूर्वपरीक्षेचीजाहिरातप्रसिद्धकेलीआहे. याजाहिरातीद्वारे 938 पदांच्या भरतीसाठी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.

ही परीक्षा 4 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक आणि लिपीक टंकलेखक पदाच्या भरतीसाठी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

MPSC Group C Combined Pre Exam : गट क संयुक्त पूर्व परीक्षा किती जागांसाठी?

उद्योगनिरीक्षक पदाच्या 9 जागा भरल्या जाणार आहेत. तांत्रिक सहायक पदाच्या 4 जागा, करसहायक 73 जागा आणि लिपिक टंकलेखक पदाच्या 852 जागांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

महाराष्ट्रगट क सेवासंयुक्तपूर्वपरीक्षेसाठीऑनलाईनअर्जसादरकरण्याचीसुरुवात 7 ऑक्टोबरलादुपारी 1 वाजताहोईल. तर, अर्जसादरकरण्याचाअखेरचादिनांक 27 ऑक्टोबररात्री 23.59 वाजेपर्यंतअसेल. ऑनलाईनशुल्कदेखील27 ऑक्टोबररात्री 23.59 वाजेपर्यंतस्वीकारलंजाणारआहे. तर, स्टेटबँकऑफइंडियाच्याशाखेतचलनाद्वारेशुल्कभरणारअसल्यासते 29 ऑक्टोबररात्री 23.59 वाजेपर्यंतघेतायेईल. त्यानंतर 30 ऑक्टोबर ला कार्यालयीन वेळेत स्टेट बँकेच्या शाखेत चलन भरावं लागणारआहे.

महाराष्ट्रलोकसेवाआयोगाच्यामहाराष्ट्रगट क सेवापरीक्षेलाअर्जकरणाराउमेदवारभारतीयअसणंआवश्यकआहे. उद्योगनिरीक्षक, गट-क संवर्गवगळताइतरसंवर्गासाठीमान्यताप्राप्तविद्यापीठाचीपदवीकिंवामहाराष्ट्रशासनानेपदवीससमतुल्यम्हणूनमान्यकेलेलीअर्हताउमेदवाराकडेअसणंआवश्यकआहे. उद्योगनिरीक्षकपदासाठीउमेदवाराकडेसांविधिकविदयापीठाची, अभियांत्रिकीमधील (स्थापत्यअभियांत्रिकीतसेचस्थापत्यअभियांत्रिकीमधीलविषयांच्यागटांशीसंलग्नअसलेल्यावास्तुविद्या, नगररचनाइत्यादीविषयांव्यतिरिक्त) किंवातंत्रज्ञानामधीलकिमानपदविका, किंवाविज्ञानशाखेतीलसांविधिकविद्यापीठाचीपदवीअसणंगरजेचंआहे.

महाराष्ट्रगट क सेवापरीक्षादोनटप्प्यातपारपडणारआहे. संयूक्तपूर्वपरीक्षाआणित्यानंतरमुख्यपरीक्षाघेतलीजाईल. पूर्वपरीक्षा 100 गुणांसाठीअसेलतरसंयुक्तमुख्यपरीक्षा 400 गुणांचीअसेल. लिपिकटंकलेखकआणिकरसहायकपदासाठीटंकलेखनकौशल्ययाचणीद्यावीलागणारआहे.

कितीफीभरावीलागणार?

खुल्याप्रवर्गासाठी 394 रुपयेपूर्वपरीक्षेचंशुल्कअसेल. तरमागासवर्गीय, ईडब्ल्यूएसआणिअनाथप्रवर्गासाठी 294 रुपयेतरमाजीसैनिकांसाठी 44 रुपयेशुल्कअसेल. मुख्यपरीक्षेसाठी 544 रुपयेखुल्याप्रवर्गासाठी,मागासवर्गीय, ईडब्ल्यूएसआणिअनाथप्रवर्गासाठी 344 रुपयेतरमाजीसैनिकांसाठी 44 रुपयेपरीक्षाशुल्कअसेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 07-10-2025