Devrukh : देवरूख बसस्थानकातील हिरकणी कक्ष बंद

देवरूख : प्रवास करणाऱ्या स्तनदा मातांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी हिरकणी कक्ष सुरू करण्यात आले आहेत. मात्र, देवरूख बसस्थानकातील हिरकणी कक्षाला नेहमी कुलूप असते. त्यामुळे बसस्थानकात येणाऱ्या स्तनदा मातांची गैरसोय होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 07/Oct/2025