महर्षी वाल्मीकी जयंतीनिमित्त रत्नागिरीत अभिवादन

रत्नागिरी : महर्षी वाल्मीकी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना रत्नागिरीत अभिवादन करण्यात आले.

रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी वाल्मीकींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 08-10-2025