साडवली : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी देवरूख नगरपंचायचे वार्डनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. यासाठी नगरपंचायत सभागृहात सोडत काढण्यात आली.
वॉर्ड क्र. १ सर्वसाधारण महिला राखीव वॉर्ड क्र. २ नागरिकांचा मागास प्रवर्ग, वार्ड क्र. ३ सर्वसाधारण, वॉर्ड क्र.
४ सर्वसाधारण, वॉर्ड क्र. ५ सर्वसाधारण महिला राखीव, वॉर्ड क्र. ६ नागरिकांचा माागास प्रवर्ग महिला, वॉर्ड क्र. ७ सर्वसाधारण महिला राखीव, वॉर्ड क्र.
८ सर्वसाधारण, वॉर्ड क्र. ९ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव, वॉर्ड क्र. १० नागरिकांचा मागास प्रवर्ग, वॉर्ड क्र. ११ सर्वसाधारण, वॉर्ड क्र.
१२ सर्वसाधारण, वॉर्ड क्र. १३ अनुसूचित जाती महिला राखीव, वॉर्ड क्र. १४ सर्वसाधारण महिला, वॉर्ड क्र. १५ सर्वसाधारण महिला राखीव, वॉर्ड क्र. १६ सर्वसाधारण, वॉर्ड क्र. १७ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 09-10-2025












