रत्नागिरी : डेरवण येथील वालावालकर रुग्णालयातर्फे दि. १० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मोफत महाशस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात हर्निया, अपेंडिक्स, मूळव्याध, हायट्रोलिसल, चरबीच्या गाठी, थायरॉइड, फिसर, मूतखडा, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेड ग्रंथी, टॉन्सील, कान-नाकाच्या शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, खुबा बदलणे तसेच महिलांच्या गर्भाशयांच्या शस्त्रक्रियांसह विविध उपचार मोफत केले जाणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 09/Oct/2025














