Ratnagiri : मनुज जिंदल यांनी स्वीकारला रत्नागिरी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार!

रत्नागिरी : नुतन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.

अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन नूतन जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांचे स्वागत केले. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी लोकराज्य चा अंक देवून त्यांचे स्वागत केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:38 PM 09/Oct/2025