छोटा राजनची जन्मठेप रद्द; जया शेट्टी हत्या प्रकरणात हायकोर्टाकडून जामीन मंजूर

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने गँगस्टर छोटा राजनला मोठा दिलासा देत जामीन मंजूर केला. २००१ मध्ये हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते.

हत्या प्रकरणात छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र आता मुंबईउच्च न्यायालयाने छोटा राजनची जन्मठेपेची शिक्षा रद्द केली आहे. त्यामुळे छोटा राजनला मोठा दिलासा मिळाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:01 23-10-2024