चिपळूण : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोवॅस संचलित जयदीप मोने उद्योग केंद्र आणि ‘जिद्द’ मतिमंद मुलांची शाळा येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी अत्यंत आकर्षक व कलात्मक वस्तूंची निर्मिती केली आहे. या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री (कै.) अण्णासाहेब खेडेकर क्रीडासंकुल येथे १५ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत भरवण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 15/Oct/2025












