Dapoli : वेळवी येथील प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

दापोली : तालुक्यातील वेळवी -कलानगर येथील ४२ वर्षीय प्रौढाने घरातील लोखंडी बारला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. उदय गजानन तांबुटकर असे त्यांचे नाव आहे. ही घअना शनिवारी घडली. त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असताना डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:55 PM 20-Oct-25