रत्नागिरी : तालुक्यातील पाली-कशेळी येथील वृद्धाला ताप आल्याने उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
मंगेश गंगाराम किनरे (वय ६०, रा. पाली-कशेळी, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २०) सकाळी पाचच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 22/Oct/2025














