Ratnagiri : मनोरुग्ण वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी : पाईपला फिटिंगच्या वायरने मनोरुग्ण वृद्धाने गळफास घेतला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दीपक पुरुषोत्तम साळवी (वय ६३, फणसोपसडा, लक्ष्मीकेशव नगर, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २२) रात्री आठच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 27/Oct/2025