सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

पावस : गोळप ते गोठणेवाडी येथील सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. नवलेश उपेंद्र सिंग (वय ३७, रा. गोळप, रत्नागिरी. मूळ : चांदडीहा, पोस्ट पाचाडुमर, झारखंड) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २२) सकाळी पावणेदहाच्या सुमारास गोळप ते गोठणेवाडी जाणाऱ्या अंतर्गत सार्वजनिक रस्त्यावर निदर्शनास आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 27/Oct/2025