गुंबद ग्रामपंचायत हद्दीमध्ये झालेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मोठा प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि लोकप्रिय अभिनेत्री कीर्ती सुरेश हे मुख्य भूमिकेत आहेत.

चित्रीकरणासाठी मोठा बंदोबस्तही गावात दाखल झाला होता.

विशेष म्हणजे, सैतवडे गावातील दी मॉडेल इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर जिल्हाधिकारी कार्यालयाचा भव्य सेट उभारण्यात आला.
हे चित्रीकरण पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावांमधील लोक मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:12 27-10-2025














