रत्नागिरी : राज्यातील पोलिस दलातील पोलिस शिपाई पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. यासाठीचे अर्ज बुधवार, २९ ऑक्टोबरपासून खुले होत आहेत. भरतीची सर्व माहिती व पोलिस शिपाई पदासाठीचे अर्ज policerecruitment2025. mahait.org आणि www. mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत.
राज्यभरात पोलिस शिपाई पदांच्या रिक्त जागांची भरती सुरू होत आहे. आजपासून ऑनलाईन अर्ज खुले होणार असून अर्ज स्वीकारण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 29/Oct/2025










