राजापुरचा आठवडा बाजार शुक्रवारी

राजापूर : येथे शहरात दर गुरुवारी भरणारा आठवडा बाजार या आठवड्यामध्ये गुरुवारी (ता. २४) न भरता शुक्रवारी (ता. २५) भरणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाच्यावतीने स्पष्ट केले आहे.

काही अपरिहार्य कारणास्तव हा बदल केला असून, शहरातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन नगर पालिका प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 24-10-2024