◼️ राजापूर मध्ये किरण सामंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी
◼️ प्रचंड गर्दीमुळे तहसीलदार कार्यालयापर्यंत पोहोचणे मुश्किल असल्याने उमेदवार किरण सामंत आणि उद्योग मंत्री उदय सामंत दुचाकीने तहसीलदार कार्यालयाकडे रवाना
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 24-10-2024














