Khed municipal council General Election : खेड पालिकेमध्ये चार उमेदवारी अर्ज दाखल

खेड : येथील पालिकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. १४) चार उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.

प्रभाग १० ब मधील सर्वसाधारण गटातून शिवसेनेच्या आरीफ फकी महंमद मुल्लाजी, प्रभाग क्रमांक ६ ब मधील सर्वसाधारण गटातून शिवसेनेच्या सतीश गणपत चिकणे, प्रभाग क्र. ७ ब मधील सर्वसाधारण महिला गटातून भाजपाच्या स्वप्नाली राकेश चव्हाण, प्रभाग क्र. २ ब मधील सर्वसाधारण गटातून भाजपच्या रहिम युसूफ सहिबोले यांनी अर्ज दाखल केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 15/Nov/2025