खेड : तालुक्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ३ हजार ३६६ वर पोहोचली आहे. एकूण ५९० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, अंदाजे ५० लाख १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त भातपिकांचे पंचनामे करण्यात आले असून, शेतकऱ्यांना आता भरपाईची प्रतीक्षा आहे. अनेक ठिकाणी भातपिके आडवी होऊन भाताला पुन्हा कोंब फुटल्याने उत्पादन हातचे गेले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 17/Nov/2025














