पावस : रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे गजनेवाडी येथे पायवाटेच्या कडेला हातभट्टीची दारू विकताना एक महिला सापडल्याने तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या संदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी मावळंगे गजनेवाडी येथे दारू विकणाऱ्या महिलेला पकडले. तिच्याकडून ८५५ रुपयांची दारू व इतर साहित्य जप्त केले. तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 25-10-2024










