चिपळूण : गोवा बनावटीची दारु गैरकायदा स्वतः जवळ बाळगल्याने चिपळूण पोलिसांनी ५४ वर्षीय प्रौढावर गुन्हा दाखल केला आहे. अनंत तुकाराम पवार (रा. मिरजोळी-पवारवाडी, चिपळूण) असे त्यांचे नाव आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली. अधिक तपास पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:32 PM 22-Nov-2025














