‘मुख्यमंत्री वयोश्री’चे अर्ज स्वीकारणे बंद

पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत, असे समाजकल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी कळविले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:31 25-10-2024