मंडणगडात दोन मद्यपींवर गुन्हा दाखल

मंडणगड : मंडणगड चौकात मद्यधुंद अवस्थेत सापडलेल्या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परसू असरफी हरीजन (वय ५२, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. साईनगर), संदीप बाळाराम चांदे (वय ४५, रा. कादवली, दापोली, सध्या रा. जांबुकोंड-पालवणी, मंडणगड) अशी दोघांची नावे आहेत. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:42 PM 29/Nov/2025