Breaking : दुरुस्ती देखभालीच्या कामामुळे सोमवारी शहराला पाणी पुरवठा नाही

रत्नागिरी : शीळ धरणात जॅक वेल जवळ साचलेला कचरा आणि इतर देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा होणार नसल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

तरी नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 26-10-2024