Sangameshwar : रस्त्यात सापडलेला मोबाईल प्रामाणिकपणे केला परत

संगमेश्वर : बोरसूत ग्रामपंचायतीजवळ सोमवारी (ता. १) सायंकाळी दुचाकीने प्रवास करणाऱ्या दिलीप गुरव (रा. वाशी) यांना रस्त्यावर मोबाईल सापडला. मोबाईल मालकाचा त्यानी शोध घेऊन त्यांना परत केला. बोरसूतमधील संबंधित व्यक्तीची खातरजमा करून त्यांना हा मोबाईल बुधवारी (ता. ३) परत केला. या वेळी सरपंच चेतन खामकर, प्रतिष्ठित नागरिक समीर खामकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 04/Dec/2025