दापोली : आंबवली बुद्रूकमध्ये वन विभागाकडून माकडे पकडण्याची मोहीम

दापोली : तालुक्यातील आंबवली बुद्रूक येथे माकडांचा खूप मोठ्या प्रमाणात उपद्रव सुरू असून ग्रामस्थांच्या ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार आंबवली बुद्रूक गावामध्ये दापोली वनविभागाने दि. २३ ते २४ ऑक्टोबर असे दोन दिवस माकडे पकडण्याची विशेष मोहीम राबवली. यामध्ये परिसरातून उपद्रव करणारी माकडांची टोळी पकडण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 PM 26/Oct/2024