रत्नागिरी ः शहरातील मांडवी येथील रस्त्याच्या बाजूला सार्वजनिक ठिकाणी मद्य पिणाऱ्या पाचजणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई गुरूवारी (ता. १८) दुपारी करण्यात आली. शैबाज इस्माईल फणसोपकर (वय ३१), साईम रियाज फणसोपकर (२८), जमीर अलिमियाँ मिरकर (४८), साद इम्तियाज बोरकर (२५) आणि अमिनरंजन महंमद इसाक मुल्ला (वय २६) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच संशयितांची नावे आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 20-12-2025














