Ratnagiri: जिल्ह्यात १ जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

रत्नागिरी : कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी १८ डिसेंबर ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत प्रतिबंधात्मक मनाई आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जारी केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 22-12-2025