उबाठा गटातील युवासेना पदाधिकाऱ्यांसह शहरातील अनेक युवकांचा शिवसेनेत प्रवेश

आज दि.26.ऑक्टोबर रोजी*रत्नागिरी शहरातील उबाठा गटातील युवासेना उपशहरप्रमुख दुर्गेश मांडवकर,विभाग प्रमुख साईराज पोटफोडे, विभाग प्रमुख गौरव नारकर,शाखाप्रमुख सिद्धेश कोटकर, व त्यांच्यासोबत शशांक खोत, आशिष लांजेकर, अक्षय मांडवकर,सौरभ सागवेकर, सुयश खोत, दीप्तेश मोंडे,किशोर साळेकर, दुर्गेश घाणेकर,निखिल गोडवे, मयुरेश पवार, समर्थ सुवरे,अभय देवरुखकर यांनी उदय जी सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षांमध्ये जाहीर प्रवेश* केला या प्रवेशाच्या वेळी *शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर युवा सेना तालुका प्रमुख तुषार साळवी,युवा सेना शहर प्रमुख अभिजीत दुडे, युवासेना शहर समन्वयक प्रथमेश साळवी,युवा सेना उपशहर प्रमुख रोहित मायनाक, दुर्वेश पांगम हे उपस्थित होते त्यानंतर अभिजीत दुडे यांनी प्रचारासंदर्भातील पुढील नियोजनाची माहिती दिली.**उपस्थित सर्वांनी एकमताने उदयजी सामंत यांचे हात बळकट करण्याचा निर्णय घेतला.**रत्नागिरी तील युवकांच्या पाठीमागे मी सदैव ठामपणे उभा आहे असे उदय जी सामंत यांनी आपल्या मनोगत सांगितले