Ratnagiri : जिल्हास्तरीय वक्तृत्व, कथाकथन, निबंध स्पर्धांचा निकाल जाहीर

पाचल : पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे पाचल येथे आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व, कथाकथन व निबंध स्पर्धांना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून अनेक शाळा व महाविद्यालयातील ८५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

स्पर्धेचा निकाल कथाकथन स्पर्धा- गट क्रमांक १ पाचवी ते सातवी- प्रथम क्रमांक ओम उदय यादव (आदर्श विद्यामंदिर वाटूळ), द्वितीय आरोही श्रीकांत फडतरे (नूतन विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ओणी), तृतीय संयुक्ता विनोद मोरे (कै. आत्माराम आयरे विद्यालय मिळंद), उत्तेजनार्थ ईश्वरी देविदास चव्हाण (सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचल), गट क्रमांक २ इ. आठवी ते दहावी प्रथम क्रमांक आर्या उदय यादव (जवाहर नवोदय विद्यालय पडवे), द्वितीय पूर्वा अनिरुद्ध आठल्ये (श्रीमान तुकाराम गणशेठ गांधी विद्यालय कोंडगाव साखरपा), तृतीय निलम श्यामसुंदर धावलकर ( सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचल), उत्तेजनार्थ कल्याणी नारायण पवार (सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचल), गट क्रमांक ३ अकरावी ते पंधरावी प्रथम क्रमांक वैदेही रामभाऊ गांगण (सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचल), द्वितीय अनुश्री रवींद्र शेलार (सरस्वती विद्यामंदिर रिंगणे), तृतीय सानिया उदय यादव (श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय लांजा), उत्तेजनार्थ रिद्धी संदीप सोडये (इंद्रनील तावडे कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय कोंड्ये)

निबंध स्पर्धा विद्यार्थी गट क्रमांक १ पाचवी ते सातवी प्रथम क्रमांक आर्ष नितीन सांडम (सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचल), द्वितीय भूमी महेश बंडबे (डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूल पाली), तृतीय ऋतुजा प्रकाश पाटेकर (जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा कोळंब), गट क्रमांक २ आठवी ते दहावी प्रथम क्रमांक भक्ती हेमंत सागवेकर (निर्मला भिडे जनता विद्यालय कोंडये), द्वितीय सफा वसिम कालसेकर (सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचल), तृतीय गीतांजली सुनील पांचाळ (माध्य. विद्यालय गोठणे दोनिवडे), गट क्रमांक ३ अकरावी ते पंधरावी प्रथम क्रमांक आकांक्षा अरविंद चौगुले (नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ओणी), द्वितीय क्रमांक काजल प्रवीण ऐनारकर (इंद्रनील तावडे कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय कोंडये), तृतीय वैष्णवी नंदकुमार चव्हाण (राजापूर हायस्कूल)

वक्तृत्व स्पर्धा गट क्रमांक एक पाचवी ते सातवी – प्रथम क्रमांक आरोही श्रीकांत फडतरे (नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ओणी), द्वितीय सना दत्तात्रय कारेकर (श्री महाकाली इंग्लिश स्कूल नवेदर आडिवरे), तृतीय सृष्टी गणेश कांबळे (कै. आत्माराम आयरे विद्यालय मिळंद), उत्तेजनार्थ स्वरा कृष्णकांत सुतार (जि. प. शाळा पाचल नंबर दोन दिवाळवाडी), इयत्ता आठवी ते दहावी- गट क्रमांक दोन प्रथम क्रमांक ऋतुजा रवींद्र मिरजोळकर (श्रीम. उमाताई शरद परुळकर माध्य विद्यालय वडवली), द्वितीय तपस्या गुरुप्रसाद बोरकर (फाटक हायस्कूल रत्नागिरी), तृतीय जस्लीन फैयाज हाजू (उत्कर्ष माध्य. विद्यामंदिर खरवते, उत्तेजनार्थ प्रतीक्षा बाळकृष्ण बोडेकर – सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचल), गट क्रमांक तीन अकरावी ते पंधरावी प्रथम क्रमांक सानिया उदय यादव (श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय लांजा), द्वितीय अनुश्री रवींद्र शेलार (सरस्वती विद्यामंदिर रिंगणे), तृतीय ओंकार मंदार आठवले (गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी), उत्तेजनार्थ श्रुती विलास कलमष्टे (मनोहर हरी खापणे कला वाणिज्य महाविद्यालय पाचल), विजेत्या विद्यार्थ्यांना ३० डिसेंबर रोजी पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. परीक्षण बी. के. गोंडाळ, रवींद्र सदाशिव खल्ले, नंदकुमार गणपतराव जाखले, प्रदीप रंगराव पाटील, प्रा. डॉ. राजेंद्र बावळे व प्रा. डॉ. विकास शंकर पाटील यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 27/Dec/2025