मंडणगड : गावातील लहान ओढे, उप व मुख्य नद्यांवर बंधारे बांधून नैसर्गिक जलस्रोताचे बळकटीकरण करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहेत. तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात लोकसहभागातून एकूण २५२ बंधारे बांधण्यात आले. त्यामध्ये ८५ कच्चे, १५ वनराई, १२२ विजय बंधाऱ्यांचा समावेश आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 27/Dec/2025









