देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे येथील रेल्वे ट्रॅकच्या लगत असणाऱ्या गटारात एका अनोळखी सुमारे २५ वर्षीय नेपाळी तरुणाचा मृतदेह रविवारी सापडल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने कवटी फुटून मेंदू बाहेर पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी ७.४५ वाजता उघडकीस आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 29/Dec/2025














