लोटे : माणदेशी फाऊंडेशनच्या वतीने महिलांसाठी मसाले व केक प्रशिक्षण आयोजित केले होते. यात ४० महिलांनी सहभाग नोंदवला. यावेळी मसाले ट्रेनर अमृता जोशी, केक ट्रेनर श्रद्धा ताबडकर यांनी वेगवेगळ्या ६ प्रकारच्या मसाले व केक बनवण्याच्या पद्धती शिकवल्या. याप्रसंगी आशा पालांडे, अश्विनी कांबरे, सरपंच राजू ठसाळे, सदस्या मयुरी धाडवे, तारक तांबे उपस्थित होते. महिलांसाठी मसाले व केक प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 29/Dec/2025














