गावखडी : रत्नागिरीत तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच दि. 3 जानेवारी 2026 रोजी स. 7 वा. श्री स्वामी समर्थांची पुजा, स. 8 वा. पादुकावर अभिषेक, दु. 12 वा. पालखी प्रदिक्षणा, दु. 12.30 वा. आरती, दु. 1 वा. महाप्रसाद या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी श्री. सहदेव पावसकर यांनी केले आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 01/Jan/2026














