एसएस मोबाईल कडून दिवाळीनिमित्त ‘एक पे चार’ ऑफर

कोल्हापूर : भारतातील पाचव्या क्रमांकाची मोबाईल रिटेल कंपनी एसएस मोबाईलकडून दिवाळीच्या निमित्ताने ‘बिग दिवाळी सेल’ अंतर्गत ‘१ पे ४’ ऑफर जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक स्मार्टफोन खरेदीवर चार आकर्षक फायदे मिळणार आहेत. स्मार्ट गिफ्ट, २ वर्षांची वॉरंटी, ३० टक्केपर्यंत डिस्काऊंट आणि १२ हजार रुपयांपर्यंतचा कॅशबॅक.

आयफोन १३ आणि नुकत्याच लाँच झालेल्या आयफोन १६ सिरिजवर देखील ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे. तसेच सॅमसंग गॅलॅक्सी एस २३ एफई आणि गॅलॅक्सी एआय एआय एस २४ फोनवर विशेष डिस्काऊंट उपलब्ध आहे. विवो, ओप्पो आणि सॅमसंगच्या Al फोनवर फक्त रु. १० डाऊन पेमेंटपासून EMI सुविधाही आहे.

बजेट श्रेणीतील ग्राहकांसाठी ५ G फोन व अन्य बजेट फोन्सवर आकर्षक ऑफर उपलब्ध आहे. तसेच स्मार्ट वॉच, एअरबड्स, पॉवर बँक यासारख्या ब्रँडेड अॅक्सेसरीजवर ७५ टक्केपर्यंत सूट मिळत आहे. स्मार्ट टीव्ही खरेदीवर साऊंड बार फ्री दिला जाणार असून एमआय, टीसीएल आणि आयटेलच्या विविध आकारांतील टीव्ही उपलब्ध आहेत. एसएस मोबाईलच्या ३०० शाखांमध्ये हा १ पे ४ ऑफरचा लाभ उपलब्ध असून ग्राहकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 28/Oct/2024