रत्नागिरी : शहरातील रसाळवाडी-नाचणे येथून चोरट्याने दुचाकी पळविली. शहर पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना २८ डिसेंबर २०२५ ते ३ जानेवारी २०२६ सकाळी साडेनऊच्या मुदतीत शहरातील नाचणे-रसाळवाडी येथील स्नेहसंकूल अपार्टमेंट येथे घडली. अमर अनंत म्हस्के (वय ३७, रा. स्नेह संकुल अपार्टमेंट, रसाळवाडी, रत्नागिरी) यांनी दुचाकी स्नेहसंकुल अपार्टमेंटच्या बिल्डींगखाली पार्किंगमध्ये पार्क केली होती. चोरट्याने ती पळवली. या प्रकरणी अमर म्हस्के यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 05-01-2026














