रत्नागिरीत ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव

रत्नागिरी : परतीबरोबरच अवकाळी पावसाने निरोप घेतल्यानंतर आता तापमानात ऑक्टोबर हीट जाणवू लागली आहे. पुढील दोन दिवस पावसाची उघडीप राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आह

पुढील काही दिवस किनारपट्टी भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शनिवारी रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश भागात सकाळी तापमान २९ अंश होते. दुपारी साडेबारा वाजता ३० अंश सेल्सियस एवढे तापमान नोंदविले. तापमान वाढल्याने उष्मा जाणवू लागला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:23 28-10-2024