Gold Rate : सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक

Gold Silver Price नवी दिल्ली : आज भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. सोन्याचे एका तोळ्याचे दर 2883 रुपयांनीमहागलेआहेत. चांदीच्यादरातएकादिवसात 14475 रुपयांची वाढ झाली आहे . चांदीचा जीएसटीशिवायचा दर 257283 रुपये किलो इतका आहे . जीएसटीसह एक किलो चांदीचा दर 265001 रुपये किलो आहे . तर , सोन्याचा जीएसटीशिवायचा एका तोळ्याचा दर 140005 रुपयांवर पोहोचला आहे . जीएसटीसह एक तोळे सोन्याचा दर 144205 रुपयांवर पोहोचला आहे .

शुक्रवारीचांदीचेदर 242808 रुपयेकिलोवरहोते. तर, सोन्याचादर137122 रुपयेएकतोळाहोता. जीएसटीशिवायचासोन्याच्यादराचाउच्चांकमोडलागेलाआहे. जीएसटीशिवायएकतोळेसोन्याचायापूर्वीचा उच्चांक138181 रुपयेहोता. चांदीच्यादरानंदेखील7जानेवारीचा248000 चाउच्चांकमोडलाआहे.

सराफाबाजारातज्याप्रमाणं24 कॅरेटसोन्याच्यादरातवाढझालीआहे. त्याप्रमाणं23 कॅरेटसोन्याच्यादरातदेखीलवाढझालीआहे. 23 कॅरेटसोन्याचादर2871 रुपयांनीवाढून139444 रुपयेतोळावरपोहोचलाआहे. जीएसटीसह23 कॅरेटसोन्याचाएकातोळ्याचादर143627 रुपयेकिलोआहे.

22 कॅरेटसोन्याच्यादरात2641 रुपयांचीवाढझालीआहे. आजएकतोळेसोन्याचादर128245 रुपयांवरपोहोचलाआहे. जीएसटीसह22कॅरेटसोन्याचाएखातोळ्याचादर132092 रुपयेकिलोआहे.

18 कॅरेटसोन्याच्यादरातदेखीलवाढझाल्याचंपाहायलामिळालं. 18कॅरेटसोन्याचाएकातोळ्याचादर105004 रुपयेइतकाआहे. जीएसटीसहयाचादर108154 रुपयेआहे. 14 कॅरेटसोन्याच्यादरात1687 रुपयांनीवाढझालीअसूनएकातोळ्याचादर81903 रुपयेआहे.

सोन्याच्यादराततेजीका?

सोनेआणिचांदीच्यादरातीलवाढीलादेशांतर्गततसेचआंतरराष्ट्रीयकारणंदेखीलआहेत. 2025 मध्येसोन्याच्यादरात65 टक्क्यांचीवाढझालीआहे. आंतरराष्ट्रीयबाजारातसोनेदरानंउच्चांकगाठलाआहे. सोन्याचादर 4600 डॉलरप्रतिऔंसइतकाआहे. तरचांदीचादर84.5 डॉलरप्रतिऔंसइतकाआहे. भूराजनैतिकसंघर्षामुळंनिर्माणझालेल्यातणावाच्यापार्श्वभूमीवरगुंतवणूकदारसुरक्षितपर्यायांचीनिवडकरतात. अमेरिकेच्याव्याजदरातीलकपातीचीआशाआणिअमेरिकनडॉलरमधीलनरमाईहेदेखीलएककारणआहे.

चांदीचेदरवाढण्याचंकारणम्हणजेऔद्योगिककारणासाठीचांदीचावापरवाढलाआहे. सौरऊर्जाआणिइलेक्ट्रिकवाहनांसाठीचांदीचाऔद्योगिकवापरवाढलाआहे. यामुळंचांदीच्यादरावरदबावआहे.

दरम्यान, इंडियाबुलियनज्वेलर्सअसोसिएशनकडूनसोनेआणिचांदीचेदरजाहीरकेलेजातात. देशभरातसोनेआणिचांदीचेदरसर्वत्रसारखेअसतात. आयबीजेएकडूनदिवसातूनदोनवेळादरजाहीरकेलेजातात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:58 12-01-2026